-
‘रानबाजार’ या मराठीमधील सगळ्यात बोल्ड वेबसीरिजची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे.
-
या सीरिजमध्ये उर्मिला कानिटकर-कोठारे देखील मुख्य भूमिकेत आहे.
-
त्याचबरोबरीने नवोदित अभिनेत्री माधुरी पावर देखील यामध्ये काम करणार आहे.
-
तिच्यासाठी ही सीरिज म्हणजे सुवर्णसंधी आहे.
-
त्याचबरोबरीने या सीरिजमधील प्राजक्ता माळीच्या लूकने सोशल मीडियावर आग लावली आहे.
-
टीझरमधील तिचा बोल्ड लूक पाहून काही जणांनी तिला ट्रोल देखील केलं आहे.
-
अभिनेते सचिन खेडेकरही या सीरिजमध्ये काम करताना दिसणार आहेत.
-
त्याचबरोबरीने ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी देखील वेबविश्वाला पसंती दर्शवली आहे.
-
‘रानबाजार’मध्ये मकरंद अनासपुरेही एका वेगळ्याच भूमिकेमध्ये पाहायला मिळतील.
-
प्लॅनेट मराठीच्या या वेबसीरिजचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलं आहे.
-
तेजस्विनी पंडितचा सीरिजमध्ये बोल्ड लूक पाहायला मिळणार आहे.
-
प्रदर्शनापूर्वीच ही वेबसीरिज अधिक हिट ठरत आहे. (सगळे फोटो – इन्स्टाग्राम)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO