-
मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते.
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही अवघ्या एका आठवड्यापूर्वी विवाहबंधनात अडकली.
-
तिने तिचा पती कुणाल बेनोडेकर पुन्हा लगीनगाठ बांधली.
-
सध्या सोनाली ही तिच्या पतीसोबत छान वेळ घालवताना दिसत आहे.
-
सोनाली आणि कुणाल हे दोघेही मॅक्सिकोमध्ये हनिमून एन्जॉय करताना दिसत आहेत.
-
सोनालीने नवऱ्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करताना ‘आमच्या हनिमूनवर…’, असे कॅप्शन तिने दिले आहे.
-
दरम्यान काही दिवसांपूर्वी एका चाहतीने ‘तू तुझ्या नवऱ्यासोबत फोटो का शेअर करत नाहीस?? आम्हाला त्यालाही बघायला आवडेल’, असा प्रश्न विचारला आहे.
-
त्यावर सोनालीनेही त्या चाहतीला टॅग करत ‘लवकरच’ असे म्हटले होते.
-
चाहतीच्या या प्रश्नानंतर सोनालीने लगेचच कुणालसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
-
सोनालीने शेअर केलेले या फोटोला अनेक चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत.
-
तसेच अनेकांनी त्यावर ती ‘सुंदर’, ‘छान’ दिसत असल्याचेही म्हटले आहे.

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO