-
बहुप्रतिक्षित अशा ‘कान्स’ चित्रपट महोत्सवाला १७ मे पासून सुरुवात झाली आहे. (AP Photo)
-
टॉलिवूड ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री पूजा हेगडेने ‘कान्स’ चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली आहे.
-
‘कान्स’ चित्रपट महोत्सवातील फोटो पूजाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
पूजाने आपल्या हटके स्टाइल स्टेटमेंटने जगभरातल्या स्टार्सचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये पूजाने फिकट गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
-
या गाऊनला साजेसा मेकअप आणि हेअर स्टाईल पूजाने केली आहे. (AP Photo)
-
पूजाने परिधान केलेल्या गाऊनमध्ये ती सिंड्रेलाला सारखी दिसत आहे.
-
पूजाच्या या गाऊनची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. (AP Photo)
-
७५वा ‘कान्स’ चित्रपट महोत्सव २८ मे पर्यंत असणार आहे.
-
यंदाच्या ‘कान्स’ चित्रपट महोत्सवाची सर्वत्र चर्चा आहे.
-
पूजा लवकरच सलमान खानसोबत ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा हेगडे / इन्स्टाग्राम)

Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीला प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर PHOTOS