-
बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूरने व्यावसायिक गौतम हाथीरमणाशी लंडनमध्ये लग्नगाठ बांधली.
-
कनिकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
-
कनिकाचे फोटो पाहून हा विवाहसोहळ अगदी ग्रँड होता हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
कनिकाने महागडा गुलाबी रंगाचा डिझायनर लेहंगा परिधान केला होता. यामध्ये ती अगदी गोड दिसत होती.
-
तसेच कनिकाने परिधान केलेले दागिने देखील अधिक आकर्षक होते.
-
कनिकाचा पती गौतमने आकर्षक शेरवानी परिधान केली होती.
-
कनिका-गौतमचा लूक पाहून उपस्थितही त्यांच्याकडे एकटक पाहत राहिले.
-
कनिकाचं हे दुसरं लग्न आहे. गेल्या काही दिवसांपासून कनिका-गौतम एकमेकांना डेट करत होते.
-
कनिकाला तीन मुलं देखील आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख