-
७५व्या कान्स चित्रपट महोत्सवाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
‘दिल्ली ६’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अदिती राव हैदरीने या महोत्सवाला हजेरी लावली आहे.
-
कान्स चित्रपट महोत्सवातील काही फोटो अदितीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अदिती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
-
हटके ड्रेस परिधान करत अदितीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
-
साडीत खुलले अदितीचे सौंदर्य…
-
अदितीच्या या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
१७ मेपासून सुरु झालेल्या या महोत्सवाचा २८ मेला शेवटचा दिवस असणार आहे.
-
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटातून अदितीला खरी लोकप्रियता मिळाली.
-
अदितीने आतापर्यंत ‘ये साली जिंदगी’, ‘भूमी’, ‘रॉकस्टार’, ‘मर्डर ३’, ‘दिल्ली ६’, ‘पद्मावती’ आणि ‘दासदेव’ या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.
-
अदितीच्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ती बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अदिती राव हैदरी / इन्स्टाग्राम)

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा