-
लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.
-
यानंतर ‘कॉफी आणि बरेच काही’, ‘मितवा’, ‘मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातूनही प्रार्थना झळकली.
-
सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत नेहा ही भूमिका साकारून प्रार्थना प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
-
प्रार्थना सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
नुकतंच प्रार्थनाने मराठमोळ्या वेशात फोटोशूट केलं आहे.
-
याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
प्रार्थनाच्या पिवळ्या रंगाच्या साडीतील मोहक लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
-
खड्यांची ज्वेलरी,झुमके आणि हातात साजेशा अशा मोत्यांच्या बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
केसांत गजरा माळून पारंपारिक वेशातील मराठमोळ्या अंदाजाने प्रार्थनाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
प्रार्थनाचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
प्रार्थनाचा मोहक लूक.
-
(सर्व फोटो : प्रार्थना बेहेरे/ इन्स्टाग्राम)

Devendra Fadnavis On Chhava : ‘छावा’ करमुक्त करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे उत्तर; म्हणाले, “महाराष्ट्राने २०१७ सालीच…”