-
टीव्ही अभिनेत्री दिशा परमारने ‘प्यार का दर्द है…’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
-
‘वो सपना सा’, ‘बडे अच्छे लगते है २’ या मालिकांतून दिशाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
-
२०२१ मध्ये दिशाने गायक राहुल वैद्यसोबत लग्नगाठ बांधली.
-
दिशा सोशल मीडियावरही सक्रिय असते.
-
सध्या दिशा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतेय.
-
दिशा मैत्रिणींसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.
-
मालदीव ट्रिपचे फोटो दिशाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये दिशाने मोनोकिनी परिधान केली आहे.
-
मालदीवमध्ये दिशाचा हॉट अंदाज.
-
मोनोकिनीतील दिशाचे बोल्ड फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
दिशाच्या मोनोकिनीतील अदांनी चाहते घायाळ झाले आहे.
-
मोनोकिनीतील दिशाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
दिशा मैत्रिणींसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना.
-
(सर्व फोटो : दिशा परमार/ इन्स्टाग्राम)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे