-
अभिनेत्री दिव्या खोसला कुमार सध्या तिच्या ‘डिझायनर’ या गाण्यामुळे चर्चेत आहे.
-
या गाण्याच्या सक्सेस पार्टीला दिव्याने हजेरी लावली होती. तिने यावेळी सोनेरी रंगाचा बॉडी फिटींग ड्रेस परिधान केला होता.
-
यामध्ये ती अगदी सुंदर आणि मनमोहक दिसत होती. दिव्याचा हा नवा लूक पाहून सारेच जण तिच्याकडे एकटक पाहत होते.
-
दिव्याने हा ड्रेस परिधान करत बोल्ड फोटोशूट देखील केलं. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी बरीच पसंती दिली आहे.
-
याआधीही दिव्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर केले होते.
-
पाहताक्षणीच कोणीही प्रेमात पडेल असंच तिचं सौंदर्य आहे.
-
इतकंच नव्हे तर तिच्या लूकसमोर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडतील असंच म्हणावं लागेल.
-
बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देणारा तिचा लूक आणि तिचं फॅशन स्टेटमेंट खरंच कौतुकास्पद आहे.
-
सोशल मीडियावर तर दिव्याचे लाखोच्या घरात फॉलोवर्स आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल