-
‘देवमाणूस’ या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं.
-
या मालिकेतील देवमाणूस म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड पहिल्या पर्वात डॉक्टर अजितकुमार तर दुसऱ्या पर्वात कंगणी बाबा – नटवर सिंगच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आला.
-
किरण गायकवाड ही भूमिका अगदी चोख बजावतोय.
-
सध्या मालिकेचे कथानक हे एका रंजक वळणावर आले आहे.
-
किरणच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांनी मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला देखील अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले.
-
अभिनेता किरण गायकवाड हा सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे.
-
ऑन-स्क्रीन अजितकुमारची भूमिका साकारणारा किरण खऱ्या आयुष्यात खूपच जास्त स्टायलिश आहे.
-
वेगवेगळ्या आऊटफिटमधील फोटोज किरण नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
-
नुकतंच त्याने एका अनोख्या आऊटफिटमधील फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
काहींनी कंगणी बाबाच्या स्टाइल फंडाचा कौतुक केलं तर काहींनी चक्क भूलभुलैया मधील कार्तिक आर्यनची उपमा किरणला दिली आहे.
-
कंगना बाबांचा हा स्टाइल फंडा व्हायरल होताना दिसतोय.
-
(सर्व फोटो सौजन्य – किरण गायकवाड / इन्स्टाग्राम)

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ