-
पंजाबचे गायक सिद्धू मूसेवाला यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
-
पण सिद्धू यांच्या हत्येनंतर पाच मोठे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
-
सिद्धू यांच्या हत्येसाठी जबाबदार कोण? हा सर्वात मोठा प्रश्न विचारण्यात येत आहे.
-
सिद्धू बाहेर पडत असताना स्वतःच्या सुरक्षारक्षकांना सोबत का घेऊन गेले नाहीत?
-
गोळीबार झाला तेव्हा त्यांच्या जवळपास कोणच नव्हतं का?
-
स्वतःकडे बुलेटप्रुफ गाडी असून देखील सिद्धू यांनी त्याचा वापर का केला नाही?
-
आपल्या जीवाला धोका आहे हे माहित असताना देखील इतका निष्काळजीपणा का केला?
-
सिद्धू यांच्या हत्येनंतर हे पाच मोठे प्रश्न सतत विचारण्यात येत आहेत.
-
सिद्धू यांच्या निधनानंतर फक्त पंजाबच नव्हे तर संपूर्ण कलासृष्टीच हादरली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम आणि फाईल फोटो)

Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीला प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर PHOTOS