-
अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.
-
कृष्णा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
-
तिने शेअर केलेल्या बिकीनी लूकमधील फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे.
-
कृष्णा यामध्ये फारच हॉट दिसत आहे.
-
वडील आणि भावाप्रमाणे कृष्णाने चित्रपटांमध्ये काम करणं पसंत केलं नाही.
-
तरीही ती सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध आहे.
-
तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत.
-
टायगरप्रमाणेच कृष्णाला देखील फिटनेसचं वेड आहे.
-
ती वर्कआऊटदरम्यानचे फोटो, व्हिडीओ देखील शेअर करत असते. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर