-
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान यांना प्रेक्षकांची फार पसंती मिळत असते.
-
अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर कुणाल व सोहाने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली.
-
लग्नाच्या आधी सोहा अली खान आणि कुणाल खेमु लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते.
-
कुणाल व सोहा यांना इनाया ही मुलागी आहे.
-
दृष्ट लागू नये असा कुणाल व सोहा यांचा संसार आहे.
-
सोशल मीडियावर सक्रीय असलेली ही जोडी अनेक वेळा फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
यामध्ये त्यांनी घराचेदेखील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
कुणाल व सोहा मुंबईमधील लिंकिंग रोड येथील सुंदर विला अपार्टमेंटमध्ये राहतात.
-
घर सजवण्यासाठी कुणाल व सोहाने प्रचंड मेहनत घेतली आहे.
-
या घरातील प्रत्येक कोपरा अत्यंत सुंदररित्या डिझाइन करण्यात आला आहे.
-
सोहाला वाचनाची आवड आहे.
-
घरात अनेक पुस्तके आहेत.
-
सोहाने घरात वेगवेगळे पेंटीग्स देखील लावले आहेत.
-
घर प्रचंड मोठे असल्याचे पाहायला मिळते.
-
कुणाल व सोहा यांच्या घराची किंमत तब्बल ९ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
घराच्या बाल्कनीमध्ये सोहा बराच वेळ घालवताना दिसते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोहा अली खान, कुणाल खेमू / इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”