-
टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक ‘छोटी बहू’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेने रुबिनाला लोकप्रियता मिळवून दिली.
-
रुबिना सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
नुकतंच रुबिनाने फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये रुबिनाने निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला आहे.
-
रुबिनाने फोटोसाठी विविध पोझ दिल्या आहेत.
-
रुबिनाचा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतो आहे.
-
लवकरच रुबिना ‘अर्थ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
-
(सर्व फोटो : रुबिना दिलैक/इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख