-
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे.
-
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील सर्वच कलाकारांचे लाखो चाहते आहेत.
-
अरुंधती, अनिरुद्ध, संजना, यश, अभिषेक, आप्पा, कांचन हे सर्व कलाकार घराघरात प्रसिद्ध आहे.
-
या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
आप्पांची भूमिका साकरणारे अभिनेते किशोर महोबोले सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
किशोर यांची ही भूमिका प्रचंड गाजत आहे.
-
अभिनेते किशोर महोबोले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पत्नीसोबतचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
किशोर सोशल मीडियावर फार सक्रिय नसतात.
-
किशोर यांनी अनेक गाजलेल्या चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.
-
किशोर यांचा अतिशय शांत आणि हसमुख स्वभाव आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : किशोर महोबोले / इन्स्टाग्राम)
माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”