-
मिस्टर परफेक्टशनिस्ट अशी ओळख असणारा बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
इरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
नुकतंच इराने तिचा बॉयफ्रेण्ड नुपुर शिखरेसोबत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये इरा बॉयफ्रेण्डसोबत रोमॅंटिक पोझ देताना दिसत आहे.
-
इराचे हे रोमॅंटिक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
बॉयफ्रेण्ड नुपुरसोबत इराचा रोमॅंटिक अंदाज.
-
इरा आणि नुपुर दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
-
बॉयफ्रेण्डसोबतचे फोटो इरा तिच्या अकाऊंटवरून शेअर करत असते.
-
(सर्व फोटो : इरा खान/ इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख