-
स्टार प्रवाह वाहिनीवरील गाजत असलेली मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’.
-
या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.
-
अलिकडेच या मालिकेने ६०० भागांचा टप्पा गाठला आहे.
-
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी साकारत आहे.
-
सोशल मीडिया आणि मीम्स यांचं एक अतूट नातं आहे.
-
मिलिंदने सोशल मीडियावर व्हायरल झालेले मीम्स शेअर केले आहे.
-
अरुंधती-आशुतोषच्या नात्याला अनिरुद्धची परवानगी…
-
उद्या जर आप्पांनी आपल्या डोक्यावरच छप्पर काढून घेतल तर…
-
संजनाला सोडून आमच्या परिवारातर्फे तुम्हाला…
-
अफेअरमधली माणसं वेगळी असतात आणि नवरा बायको झालेली माणसं वेगळी असतात…
-
मी – बाबा मला गोव्या जायला परवानगी द्या नाहीतर…
-
ह्या घरावर माझा हक्क आहे… कागदोपत्री सुद्धा
-
अगं ये चिमणे…
-
दीड दमडीची किंमत नसलेली ही अरुंधती…
-
संजनावर माझं प्रेम होतं तर मी लग्न केलं तिच्याशी…
-
आपल्या धमन्यांमधून एकच रक्त वाहतं ना…
-
पंचवीस वर्षात मी तिला असं कधी खुललेलं बघितलं नाहीये…
-
हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.
-
मेहता अस म्हणाला, अनिरुद्धसोबत जे…
-
लग्नाची बायको…
-
संजनाचा हा फोटो पाहिल्यावर…
-
लहानपणी ऐकलेली एक गोष्ट…
-
अनिरुद्ध – म्हणजे आता मी…
-
ही आधीपासूनच अशी राहत असती तर…
-
आणि प्रेमाच काय आहे…
-
अफेअरमधली माणसं वेगळी असतात…
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…