-
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत कपूर लोकप्रिय सेलिब्रिटी जोड्यांपैकी एक आहेत.
-
शाहिद सोशल मीडियावर सक्रिय असून नवीन फोटोशूटचे फोटो त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे.
-
या फोटोमध्ये शाहिदने फिकट निळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे.
-
शाहिदने या पोस्टला ‘एक निळा कॉफी प्रेमी’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
पत्नी मीराने या फोटोवर ‘एक साधी कॉफीसुद्धा’ अशी कमेंट केली आहे.
-
मीराच्या या कमेंटवर एका चाहत्याने मजेशीर रिप्लाय दिला आहे.
-
“शाहिदला लपवून ठेवा, नाहीतर नजर लागेल.”, अशी कमेंट चाहत्याने केली आहे.
-
शाहिदचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
(सर्व फोटो : शाहिद कपूर/ इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…