-
आज जागतिक सायकल दिन आहे आणि अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांना सायकल चालवायला आवडते. कोटींच्या गाड्यांसोबतच बॉलीवूड स्टार्सही सायकल चालवताना दिसतात.
-
स्टारकिड्सपासून सुपरस्टार्सना सायकलिंग आवडते. त्यात सलमान खानच्या नावाचाही समावेश आहे. सलमान अनेकवेळा मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवताना दिसतो.
-
शाहिद कपूर बऱ्याचवेळा सायकल चालवताना दिसतो.
-
आयुष्मान खुरानाने अनेकदा सायकल चालवतानाचे फोटो शेअर केले आहेत. त्याला सायकलिंगचीही आवड आहे.
-
सारा अली खानही मुंबईच्या रस्त्यावर अनेकदा स्पॉट झाली आहे. तिला सायकलिंगचीही आवड आहे.
-
अक्षय कुमार त्याच्या फिटनेसची खूप काळजी घेतो आणि त्याला तंदुरुस्त ठेवण्यात सायकलचाही मोठा वाटा असतो.
-
दिया मिर्झाला सायकल चालवण्याचीही आवड आहे.
-
सिद्धात मल्होत्राही बऱ्याचवेळा सायकल चालवताना दिसतो.
-
रणबीर कपूरलाही सायकल चालवण्याची आवड आहे. तो अनेकदा मुंबईचा रस्तयावर सायकल चालवताना दिसतो. (All Photo Credit : Social Media)

09 April Horoscope: अचानक लाभ अन् मौल्यवान वस्तूंची खरेदी, कोणत्या राशीच्या नशिबात कसे येईल सुख? वाचा बुधवारचे राशिभविष्य