-
आपल्या अभिनयाने व सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
-
प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
-
प्लॅनेट मराठीवर बहुचर्चित ‘रानबाजार’ वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
-
या वेब सीरिजमध्ये प्राजक्ताने काही बोल्ड सीन्स दिले आहेत.
-
‘रानबाजार’ या वेब सीरिजमुळे प्राजक्ता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
-
अभिनयासोबतच प्राजक्ताला भटकंतीची फार आवड आहे.
-
प्राजक्ता सोलो ट्रिपला गेली आहे.
-
सोलो ट्रिप म्हणजेच एकट्याने प्रवास करणे हा एक अद्भुत अनुभव आहे.
-
शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून प्राजक्ता आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देते.
-
प्राजक्ता हिमाचल प्रदेशमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.
-
भारताच्या पूर्वेपासून ते उत्तरेपर्यंत पसरलेल्या हिमालयाच्या कुशीत वसलेले एक सदाबहार राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश.
-
या सोलो ट्रिपचे काही फोटो प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
हिमाचल म्हटल्यावर सर्वात आधी जोडी आठवते ती शिमला-मनाली.
-
सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी / इन्स्टाग्राम)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल