-
अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपटाच्या यशासाठी अभिनेत्री मानुषी छिल्लर सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली.
-
यादरम्यान मानुषीचे आई-वडीलही तिच्यासोबत होते.
-
या चित्रपटातून मानुषी छिल्लर हिने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे.
-
२०१७ मध्ये तिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.
-
मानुषीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे.
-
या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सने केली असून त्यांच्या बॅनरचा हा पहिला इतिहासावर आधारित चित्रपट आहे. (all photo: manushi_chhillar/ instagram)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित