-
अभिनेत्री शहनाझ गिल सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कधी आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे तर कधी व्हायरल व्हिडीओमुळे शहनाझचं नाव चर्चेत असतं.
-
सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
आताही तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शहनाझचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
-
शहनाझचा असा अंदाज याआधी कधीच कोणी पाहिला नसेल. शहनाझचं हे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
-
शहनाझ गिलनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
ज्यात ती स्विमिंग पूलमध्ये हॉट पोझ देताना दिसत आहे. शहनाझच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.
-
शहनाझचा स्विमिंग पूलमधील हा हॉट अंदाज याआधी कधीच पाहायला मिळाला नव्हता.
-
तिचं हे फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावरून शहनाझच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येईल.
-
शहनाझ गिलच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात दिसणार आहे.
-
या चित्रपटातून ती बॉलिवूड पदार्पण करणार आहे. या चित्रपटासाठी ती खूप मेहनत करत आहे.
-
शहनाझ या चित्रपटासाठी उत्तम हिंदी बोलायला शिकत आहे. अलिकडेच ती सलमान खानची बहीण अर्पिताच्या ईद पार्टीमध्येही दिसली होती.
-
या पार्टीमध्ये शहनाझचं सलमान खानशी खास बॉन्डिंग असल्याचं पाहायला मिळालं होतं.

डोनाल्ड ट्रम्प ९० दिवसांसाठी आयात शुल्कापासून दिलासा देणार? व्हाइट हाऊसचं स्पष्टीकरण…