-
अभिनेत्री क्रिती सेनॉनने यंदाच्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.
-
‘मिमी’ चित्रपटामध्ये साकारलेल्या उत्तम भूमिकेसाठी क्रितीला या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
-
हा पुरस्कार म्हणजे तिच्या कामाची खरी पोचपावतीच होती.
-
पुरस्कार मिळताच क्रिती आफाच्या ट्रॉफीसह खास फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
-
क्रितीने म्हटलं आहे की, “स्वप्न सत्यात उतरलं. नेहमीच मेहनत करत राहा. मला हा पुरस्तकार मिळवण्यासाठी जवळपास ८ वर्ष लागली.”
-
क्रितीसाठी हा क्षण अगदी मौल्यवान होता.
-
क्रितीने आजवर एकापेक्षा एक हिंदी चित्रपट केले.
-
तिच्या फक्त लूकचे नव्हे तर अभिनयाचे देखील लाखो चाहते आहेत.
-
क्रितीला पुरस्कार मिळताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”