-
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया अहुजा सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
रिटाने नुकतंच फोटोशूट केलं आहे.
-
फोटोशूटसाठी रिटाने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनचा कान्स चित्रपट महोत्सवातील लूक केला आहे.
-
दीपिकासारखी हिरव्या रंगाची पॅण्ट आणि प्रिंटेड शर्ट परिधान केला आहे.
-
ज्वेलरी आणि हेअरस्टाइलने हुबेहूब दीपिकासारखा लूक करण्याचा प्रयत्न केला आहे.
-
प्रियाचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्रियाने इतर मालिकांमध्येही काम केलं आहे.
-
(सर्व फोटो : प्रिया अहुजा/ इन्स्टाग्राम)
११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य