-
हटके फॅशनसेन्समुळे सतत चर्चेत असणारी उर्फी जावेद कधी काय करेल याचा नेम नाही.
-
इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करत सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यात उर्फी सरस आहे.
-
प्रत्येक दिवशी ती नवनवीन लूकमध्ये दिसून येते.
-
तिचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहतो.
-
बऱ्याचवेळा उर्फी तिच्या विचीत्र कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होते.
-
तुम्हाला एक गोष्ट जाणून आश्चर्य होईल, या विचित्र कपड्यांमुळे उर्फी लाखोंची कमाई करते आणि लक्झरी लाइफ जगते.
-
लखनौमध्ये राहणाऱ्या या उर्फी जावेदची एकूण संपत्ती जाणून घेतल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. उर्फी एका एपिसोडसाठी २५- ३५ हजार रुपये घेते.
-
उर्फी ब्रँड एंडोर्समेंटसाठी मोठी रक्कम देखील घेते. रिपोर्टसनुसार उर्फीचा मुंबईत एक आलिशान फ्लॅट आहे. याशिवाय अनेक महागड्या गाड्याही आहेत.
-
‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार, उर्फी जावेदकडे ४५ ते ५५ लाखांचां प्रॉपर्टी आहे. (All Photo Credit : Urfi Javed Instagram)
Supriya Sule : “मला सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता…”, जय पवारांच्या साखरपुड्यासाठी पवार कुटुंब एकत्र येणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…