-
Most Expensive South Movies : गेल्या काही काळापासून साऊथ फिल्म इंडस्ट्री चर्चेत आहे. मागील काही दिवसांमध्ये दक्षिण भारतीय चित्रपटांनी ज्या प्रकारचा व्यवसाय केला आहे, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. साऊथचे सर्वात महागडे चित्रपट पाहूया.
-
सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या ‘2.0 ’ या चित्रपटाचं बजेट ६०० कोटी होतं.
-
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासची प्रमुख भूमिका असेलला आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सैफ अलीखान याची देखील भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचं बजेट ५०० कोटी होतं.
-
मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियन सेलवन’ या चित्रपटाचं बजेट ५०० कोटी होतं. यामध्ये ऐश्वर्या रॉयने भूमिका साकरली आहे.
-
दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ चित्रपटाचं बजेट ४५० कोटी रुपये होतं.
-
अभिनेता प्रभासची प्रमुख भूमिका असलेला ‘साहो’ ३५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला होता.
-
बाहुबली 2 या गाजलेल्या चित्रपटाच बजट २५० कोटी रुपये होतं.
-
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपटचं बजेट २०० कोटी होतं. हा चित्रपट प्रचंड गाजला.
-
सुपरस्टार रजनीकांत आणि ऐश्वर्या रॉय यांचा अभिनय असलेल्या रोबोट चित्रपटाचं बजेट १३२ कोटी रुपये होतं. (सर्व फोटो- सोशल मीडिया)
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”