-
अभिनेत्री प्रियांका चोप्राने पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.
-
यावेळी तिच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
-
प्रियांकाने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा हटके गाऊन परिधान केला होता.
-
लंडनमधील सुप्रसिद्ध डिझायनर Robert Wun ह्यांना हा ड्रेस डिझाइन केला होता.
-
प्रियांकाच्या या ड्रेसला पांढऱ्या रंगाच्या रफल बॉर्डरची जोड देण्यात आली होती.
-
या ड्रेसवर तिने परिधान केलेला नेकपीस विशेष लक्षवेधी होता.
-
प्रियांकाने या कार्यक्रमादरम्यान खास फोटोशूट करत फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले.
-
तिच्या या फोटोंना अनेक सेलिब्रिटी मंडळींनी पसंती दिली आहे.
-
तसेच तिचा नवा लूक चाहत्यांना भलताच आवडला आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल