-
अभिनेत्री मिनाक्षी राठोड ‘सुख म्हणजे नक्की काय असते’मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.
-
या मालिकेत ती ‘देवकी’ ही भूमिका साकारत होती.
-
काही दिवसांपूर्वी मिनाक्षीने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
-
१० मे २०२२ रोजी मिनाक्षी आणि अभिनेता कैलास वाघमारे यांना कन्यारत्न झाले.
-
मिनाक्षीने तिच्या लेकीचे गोंडस फोटो पहिल्यांदाच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये मिनाक्षीची लेक फारच गोड दिसत आहे.
-
कैलास वाघमारेचा मुलीसोबतचा खास फोटो.
-
फोटोमध्ये मिनाक्षी-कैलासची गोंडस मुलगी जणू परीच दिसत आहे.
-
मिनाक्षीचा लेकीसोबतचा गोड फोटो.
-
आई-बाबा आणि त्यांची लाडकी लेक.
-
मिनाक्षीने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
-
(सर्व फोटो मिनाक्षी राठोड इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल