-
बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीने तिच्या स्तनाच्या कर्करोगाबद्दल नुकताच खुलासा केला आहे.
-
एका व्हिडीओद्वारे महिमाने स्तनाच्या कर्करोगाबद्दलची माहिती दिली आहे.
-
सुदैवाने निदान होण्याआधीच कर्करोगावर उपचार झाल्यामुळे महिमा आनंदी आहे.
-
महिमा चौधरीप्रमाणेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कर्करोगावर यशस्वीपणे मात केली आहे.
-
९० च्या दशकात आपल्या अभिनयाने चाहत्यांना भूरळ घालणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला २०१८ मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते.
-
सोनालीने कर्करोगावर उपचार घेऊन यशस्वीपणे मात केली.
-
बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोयराला सुद्धा २०१२ मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते.
-
न्यूयॉर्कमध्ये जवळपास सहा महिने उपचार घेतल्यानंतर ती पूर्णपणे बरी झाली.
-
अभिनेत्री ताहिरा कश्यपला स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते.
-
ताहिरा कश्यपने कर्करोगावर यशस्वीपणे मात केली.
-
बॉलिवूड दिग्दर्शक राकेश रोशन यांनादेखील कर्करोगाने ग्रासले होते.
-
सर्जरी आणि उपचार घेतल्यानंतर राकेश रोशन कर्करोगातून बरे झाले.
-
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग बासूला २००४ साली रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले होते.
-
अनुराग बासूनेही कर्करोगावर यशस्वीपणे मात केली.
-
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रासले होते.
-
उपचार घेतल्यानंतर आता संजय दत्त कर्करोगातून पूर्णपणे बरा झाला आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल