-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे.
-
सोनम तिचा प्रेग्नन्सीचा काळ एन्जॉय करत आहे.
-
अनेकदा सोनम तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
पुन्हा एकदा सोनमने मॅटर्निटी फोटशूटचे फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
फोटोशूटसाठी सोनमने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
बेबी बंप फ्लॉन्ट करताना सोनम कपूर.
-
सोनम कपूर आणि आनंद अहूजा आई-बाबा होण्यासाठी उत्सुक आहेत.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
-
(सर्व फोटो : सोनम कपूर/ इन्स्टाग्राम)

Maharashtra Budget 2025 LIVE Updates: संगमेश्वर येथे संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार, अजित पवारांची मोठी घोषणा