-
अभिनेता अक्षय कुमारचा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
-
सात दिवसांमध्ये या चित्रपटाने जवळपास ५५ ते ५६ कोटी रुपयांचीच कमाई केली.
-
पण या चित्रपटाआधी अक्षयचे आणखी काही चित्रपट प्रदर्शित झाले.
-
यामध्ये ‘बच्चन पांडे’, ‘बेल बॉटम’ चित्रपटांचा समावेश आहे.
-
एका पाठोपाठ एक प्रदर्शित झालेले हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले.
-
‘बेल बॉटम’ चित्रपट पहिल्या आठवड्यात २० कोटी रुपयांचा टप्पा देखील पार करु शकला नाही.
-
अक्षयच्या ‘बच्चन पांडे’ चित्रपटाची देखील तिच परिस्थिती होती.
-
पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ४७ कोटी रुपयांचा गल्ला जमावला. पण चित्रपट ५० कोटी रुपये देखील कमाई करु शकला नाही.
-
अक्षयच्या चित्रपटांचं क्रेझ आता कमी झालं असल्याचंच यावरुन दिसून येत आहे. (फोटो – फाईल फोटो)
IND vs AUS: “मी मारत होतो ना यार…”, राहुल विराटला बाद झालेलं पाहून त्याच्यावरच संतापला, मैदानातचं काय म्हणाला? पाहा VIDEO