-
स्टार प्रवाह वाहिनावरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
-
नेहमी एकत्र राहणाऱ्या मोरे कुटुंबात मात्र आपापसांतले गैरसमज वाढत आहेत.
-
गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबियांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-
कुटुंबावर आलेलं संकट दूर करण्यासाठी मोरे कुटुंबियांनी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घ्यायचे ठरवलं आहे.
-
‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा जयघोष करत संपूर्ण कुटुंबाने खंडेरायाचे दर्शन घेतले.
-
पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पूर्ण करत खंडेरायाला साकडं घातलं आहे.
-
अंजीलाला उचलून घेताना पश्याला तर अवनीला उचलून गडाच्या पायऱ्या चढताना वैभवला तारेवरची कसरत करावी लागली.
-
खंडेरायाचे दर्शन घेऊन मोरे कुटुंबावरील संकट टळण्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना केली.
-
मोरे कुटुंबियांचा जेजुरी दौरा १२ जूनच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल