-
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या हिमाचल प्रदेशमध्ये सुट्ट्यांचा आनंद एण्जॉय करत आहे.
-
यादरम्यान तिने काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यानचे हे फोटो आहेत.
-
प्राजक्ता यामध्ये भलतीच सुंदर दिसत आहे.
-
फ्लोरल स्कर्ट आणि त्यावर वन स्ट्रीप ब्लाऊज तिने परिधान केला आहे.
-
तिने परिधान केलेले दागिने देखील विशेष लक्षवेधी आहेत.
-
प्राजक्ताने हे फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, “हास्यजत्रेला सुट्टी आणि फोटोशूट नसलं तरी काय झालं. यामागचे फोटो पोस्ट करायचे राहिले आहे.”
-
प्राजक्ताच्या या नव्या लूकला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे.
-
कमेंट्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
१०० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला ६ दुर्मिळ राजयोग! ‘या’ राशींच्या लोकांना मिळेल चिक्कार पैसा? लक्ष्मीच्या कृपेने सुख-समृद्धीत होणार वाढ!