-
अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर फारच सक्रिय असतो.
-
त्याच्या दुबई ट्रिपचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
सिद्धार्थने मुलीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
तसेच दुबईमध्ये अलिशान गाडी पाहून सिद्धार्थ भारावून गेला.
-
गुलाबी रंगाच्या गाडीबरोबर त्याने फोटोशूट तर केलंच. त्याचबरोबरीने या गाडीची सफर देखील त्याच्यासाठी अविस्मरणीय होती.
-
“किती लांब असेल ही गाडी?” असं सिद्धार्थने हा फोटो शेअर करताना म्हटलं आहे.
-
सिद्धार्थच्या या दुबई ट्रिपची सोशल मीडियावर देखील अधिकाधिक चर्चा रंगताना दिसत आहे.
-
तसेच कुटुंबाबरोबर त्याचा हटके अंदाज या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
सिद्धार्थ आपलं काम सांभाळत नेहमीच कुटुंबाला अधिकाधिक वेळ देताना दिसतो. (फोटो – इन्स्टाग्राम)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”