-
अभिनेते कमल हासन सध्या ‘विक्रम’ चित्रपटाला मिळत असलेलं यश एण्जॉय करताना दिसत आहेत.
-
हैद्राबादमध्ये या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
-
या पार्टीला अभिनेता सलमान खानने देखील हजेरी लावली होती.
-
या पार्टीला कमल हासन यांच्याबरोबर ‘विक्रम’ची संपूर्ण टीम उपस्थित होती.
-
चित्रपटाच्या टीमने केक कापत जोरदार सेलिब्रेशन केलं.
-
या चित्रपटाने आतापर्यंत २१४ कोटींची कमाई केली आहे.
-
अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहेत.
-
या चित्रपटामधील कमल हासन यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक होताना दिसत आहे.
-
चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. (फोटो – ट्विटर, फाईल फोटो)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख