-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
अंकिता आणि विकीने इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांना आंनदाची बातमी दिली आहे.
-
अंकिताने नवीन घर खरेदी केले आहे.
-
नुकताच या नवीन घराचा थाटामाटात गृहप्रवेश सोहळा पार पाडला.
-
अंकिता व विकीने गृहप्रवेश सोहळ्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
-
गृहप्रवेश सोहळ्यासाठी अंकिता-विकीने पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीचे कपडे परिधान केले होते.
-
अंकिताच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा पाऊस पडत आहे.
-
अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश सोहळा पार पडला.
-
या गृहप्रवेश सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
काही दिवसांपूर्वी अंकिता-विकी स्टार प्लसवरील ‘स्मार्ट जोडी’ या कार्यक्रमाचे विजेते ठरले होते.
-
अंकिता-विकीला २५ लाख रुपये आणि चमकती ट्रॉफी मिळाली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे / इन्स्टाग्राम)

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश