-
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा आज वाढदिवस.
-
दिशा आज तिचा ३०वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
दिशा पटानीचा जन्म उत्तराखंडमधील पिथोरागढमध्ये झाला.
-
नोएडा इथल्या एमिटी विद्यापीठातून दिशाने इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
-
दिशाने मॉडेलिंगने करिअरला सुरुवात केली.
-
२०१३ मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेची ती पहिली रनरअप ठरली.
-
‘कॅडबरी डेरी मिल्क’च्या एका जाहिरातीमुळे दिशा प्रसिद्धीझोतात आली.
-
२०१५ साली ‘लोफर’ या सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं.
-
‘धोनी- एन अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमामुळे दिशाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
-
त्यानंतर ‘मलंग’, ‘भारत’, ‘बाघी ३’, ‘राधे’ या चित्रपटांत ती दिसली.
-
अभिनयाप्रमाणेच दिशा तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते.
-
दिशा बिकिनीतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
बिकिनीतील बोल्ड फोटोंवर चाहते घायाळ होत असतात.
-
दिशाचा बिकिनीत हॉट लूक.
-
दिशाचे बिकिनीतील फोटो अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतात.
-
बोल्ड अॅण्ड ब्युटिफूल दिशा पटानी.
-
दिशाच्या बिकिनीत मादक अदा.
-
समुद्र, बिकिनी आणि दिशा पटानी.
-
बिकिनीत दिशाचे मोहक सौंदर्य.
-
अभिनयासोबतच बोल्ड फोटो आणि अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या दिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
-
(सर्व फोटो : दिशा पटानी/ इन्स्टाग्राम)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड