-
अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या तीनही मुलांबरोबरचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतो.
-
त्याची मुलगी मायरा तर सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
तिच्या हॉट लूकने सध्या साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
-
अर्जुन लेक मायरासोबत एका खास डेटला गेला होता.
-
या डेटनंतर अर्जुनच्या लेकीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली.
-
मायराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिने काही फोटो शेअर केले आहेत.
-
यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
-
बी-टाऊनमधील स्टारकिड्सलाही ती लूकच्याबाबतीत टक्कर देते.
-
नेटकऱ्यांनीही मायराच्या लूकला पसंती दिली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)

पुणे तिथे काय उणे! एका मादीसाठी दोन साप भिडले; नेटकरी म्हणतात, “पोरीचा नाद लय बेकार” VIDEO चा शेवट पाहाच