-
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
-
या मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.
-
या मालिकेत परीसोबतच तिचा बेस्ट फ्रेण्ड ओजसचा निरागस अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भावतो.
-
बालकलाकार कृष्णा महाडिक ‘ओजस’ची भूमिका साकारात आहे.
-
कृष्णा हा अभिनेते अभिजित महाडिक यांचा मुलगा आहे.
-
अभिजित यांनी अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.
-
अभिजित सोशल मीडियावर सक्रिय असून कृष्णाचे फोटो शेअर करत असतात.
-
सध्या अभिजित स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत काम करत आहेत.
-
(सर्व छायाचित्र सौजन्य – अभिजित महाडिक / इन्स्टाग्राम)

Supriya Sule : “मला सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता…”, जय पवारांच्या साखरपुड्यासाठी पवार कुटुंब एकत्र येणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…