माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर केला विनोद, प्रसिद्ध मराठी कॉमेडियनला बेदम मारहाण; प्रणित मोरे म्हणाला, “१० ते १२ लोकांचा गट…”
Photos : ए आर रहमान यांनी लेकीच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी केला अवाढव्य खर्च, फोटो चर्चेत
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक ए आर रहमान यांची मुलगी खतीजा आणि रियासदीनशी यांचा विवाहसोहळा काही दिवसांपूर्वीच संपन्न झाला. खतीजा-रियासदीनचा रिसेप्शन सोहळा चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आला होता. या ग्रँड रिसेप्शनसाठी त्यांनी अवाढव्य खर्च केला. याच रिसेप्शन सोहळ्याच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
Web Title: A r rahman daughter khatija grand reception in chennai photos viral on social media kmd
संबंधित बातम्या
देहूत जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
Champions Trophy 2025 : ‘हा’ खेळाडू नसेल तर भारताची जेतेपद पटकावण्याची शक्यता ३० टक्क्याने घटली; रवी शास्त्रींचं भाकीत
Maharashtra News LIVE Updates : देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या वंशजाने आयुष्य संपवलं, आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
लक्ष्मी निवास : लग्नानंतर दिसलं जयंतचं वेगळंच रुप! ‘ती’ घटना पाहून जान्हवीला बसला धक्का; नेटकरी म्हणाले, “आधीच माहिती होतं…”