-
छोट्या पडद्यावरील अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ मालिकेतील अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.
-
अभिजीत आणि अभिनेत्री सेजल वर्देच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते.
-
झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोचलेला अभिनेता नचिकेत देवस्थळीचा अभिनेत्री तन्वी कुलकर्णीसोबत साखरपुडा पार पडला.
-
नचिकेत-तन्वीने ‘हमसफर’ असे कॅप्शन देत साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते.
-
‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अभिनेता आकाश नलावडेचा रुचिका धुरीसोबत साखरपुडा पार पडला.
-
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेतील अभिनेत्री अमृता पवार नुकताच साखरपुडा पार पडला आहे.
-
नील पाटील असं अमृताच्या जोडीदाराचं नाव आहे.
-
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा पार पडला.
-
अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे रोजी हार्दिक-अक्षयाचा साखरपुडा पार पडला होता.
-
या मराठमोळ्या कलाकारांच्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

…म्हणून कुणालाच कमी समजू नका! शिकारीसाठी आलेल्या वाघाचा माकडाने केला मोठा गेम; माकडाने असं काय केलं? पाहा Video