-
अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. आता सोशल मीडियावर तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची चर्चा रंगत आहे.
-
Leo Kalyan या गायकाने या कार्यक्रमामध्ये सोनमचं सुपरहिट गाणं ‘मसककली मसककली’ गायलं.
-
हे गाणं सोनमने या पार्टीदरम्यान खूप एण्जॉय केलं.
-
जेवणापासून ते अगदी डेकोरेशनपर्यंत सगळं या पार्टीमध्ये अगदी खास होतं.
-
शिवाय कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुणे मंडळींना तिने खास भेटवस्तू देखील दिली.
-
सोनमने या कार्यक्रमासाठी गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता.
-
तसेच तिचा लूक यावेळी अगदी उठून दिसत होता.
-
ती संपूर्ण कार्यक्रम अगदी मनसोक्त एण्जॉय करताना दिसली.
-
सोनमच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तिच्यासाठी अगदी आठवणीतला असावा म्हणून बहिण रियाने विशेष मेहनत घेतली होती.
-
Leo Kalyanने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. सोनमच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला गाणं गाण्याची संधी मिळाल्याने Leo Kalyan देखील खूश आहे.
-
तिने या दिवसांमध्ये खास फोटोशूट देखील केलं.
-
सध्या ती पती आनंद आहुजाबरोबर लंडनमध्ये एकत्रित वेळ घालवताना दिसत आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Ind Vs Pak : “आता तुझी भुवई जरा…”, शुबमन गिलच्या विकेटनंतर इशारा करणाऱ्या अबरार अहमदवर टीकेचा भडीमार