एअरटेलने सादर केली भारतातील पहिली AI आधारित नेटवर्कची स्पॅम शोध प्रणाली: ग्राहकांना मिळणार रीअल-टाइम अॅलर्ट्स!
Photos : विशाळगडाच्या पायथ्याशी ‘पावनखिंड’मधील अभिनेत्याने बांधलं घर, पाहा फोटो
मराठीमध्ये सध्या ऐतिहासिक चित्रपट येत आहेत. याच ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘पावनखिंड’. या चित्रपटामध्ये अभिनेते अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका उत्तमरित्या साकारली. अजय यांना इतिहासाचं प्रचंड वेड आहे. म्हणूनच की काय त्यांनी ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर बांधलं आहे.
Web Title: Pawankhind marathi movie actor ajay purkar house at near vishalgad fort photos viral on social media kmd
संबंधित बातम्या
Haryana Exit Polls Results 2024 : हरियाणात एक्झिट पोलचा कौल काँग्रेसच्या बाजूने तर भाजपाला धक्का; निवडणुकीत कोणते मुद्दे ठरले महत्वाचे?
‘टम टम’ गाण्यावर हत्ती थिरकला, मुलींची नक्कल करताना दिसला; VIDEO पाहून सांगा कुणाचा डान्स जास्त आवडला?
तेंडुलकर कुटुंबासह पोहोचला गडकरींच्या घरी…गडकरींनी दिला एकच सल्ला…
‘या’ जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांना वयाच्या ४२ व्या वर्षानंतर मिळतो धनसंपत्ती, पैसा अन् यश