-
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री गौरी कुलकर्णी घराघरात पोहोचली.
-
अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने अनेकांची मनं गौरीने जिंकली.
-
गौरीने नुकतेच फोटोशूट केले असून त्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
-
या फोटोशूटसाठी गौरीने मराठमोळा लूक केला आहे.
-
गौरीने ‘सुखाचे चांदणे’ असे कॅप्शन देत हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये गौरीने नऊवारी साडी नेसली आहे.
-
सोबतच हलकासा मेकअप आणि हेअर स्टाइलही केली आहे.
-
गौरीने अस्सल मराठमोळ्या चांदीच्या दागिन्यांनी साज केला आहे.
-
गौरीचे हे फोटोशूट अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
नऊवारी साडी, नथ, दागिने, चंद्रकोर टिकली, केसात माळलेलं फुल..
-
साडीत गौरीचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी कुलकर्णी / इन्स्टाग्राम)

…म्हणून कुणालाच कमी समजू नका! शिकारीसाठी आलेल्या वाघाचा माकडाने केला मोठा गेम; माकडाने असं काय केलं? पाहा Video