-
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
साराने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये साराने काळ्या रंगाचा हाय स्लिट ड्रेस परिधान केला आहे.
-
साराचे बोल्ड फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असून फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
साराच्या बोल्ड अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
-
(सर्व फोटो : सारा अली खान / इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख