-
अभिनेत्री जान्हवी कपूरच्या बोल्ड लूकची सध्या सोशल मीडियावर अधिक चर्चा रंगताना दिसत आहे.
-
काळ्या रंगाच्या डिप नेक गाऊनमध्ये जान्हवीने खास फोटोशूट केलं.
-
बोल्ड लूकमधील फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
हा फोटोंमध्ये जान्हवी कमालीची सुंदर दिसत आहे.
-
तसेच तिने या गाऊनवर परिधान केलेल्या डायमण्ड नेकलेस विशेष लक्षवेधी आहे.
-
जान्हवीने या फोटोशूटसाठी विविध पोझ देखील दिल्या.
-
थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये जान्हवीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं.
-
तिच्या या नव्या लूकला नेटकऱ्यांनी अधिक पसंती दिली आहे.
-
जान्हवीच्या या नव्या लूकचं अनेक सेलिब्रिटी मंडळींनी देखील कौतुक केलं आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”