-
अभिनेत्री राखी सावंतच्या हाती सध्या एकही चित्रपट किंवा शो नाही.
-
तरीही तिने दुबइमध्ये महागडं घर खरेदी केलं आहे.
-
तिने आपल्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.
-
घराचा व्हिडीओ पाहता यासाठी लाखो रुपायांचा खर्च करण्यात आला असणार असं दिसत आहे.
-
घराची रचना, इंटेरियर तसेच घरातील प्रत्येक वस्तू ही लक्ष वेधून घेणारी आहे.
-
“माझं स्वप्न सत्यात उतरलं.” असं राखीने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.
-
बेडरुम, स्वयंपाकघराची झलक राखीने या व्हिडीओमध्ये दाखवली आहे.
-
राखी काही दिवसांपूर्वीच प्रियकर आदिल दुर्रानीबरोबर दुबईला गेली होती.
-
राखीचं हे नवं घर पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. (फोटो – इन्स्टाग्राम)
Pakistan PM Shahbaj Sharif : “पहलगाम हल्ल्याप्रकरणी आम्ही तटस्थ चौकशीला तयार”; पाकिस्तानच्या पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया!