-
आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
-
बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य कलाकारांच्या चाहत्यांतही तर दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय.
-
दाक्षिणात्य अभिनेत्री अभिनयासोबतच सौंदर्याने चाहत्यांना भूरळ पाडतात.
-
आज आपण दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या नावांच्या अर्थांबद्दल जाणून घेणार आहोत.
-
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.
-
नयनताराच्या नावाचा अर्थ प्रिय, एखाद्याच्या जीवनातील प्रकाश असा आहे.
-
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा चाहता वर्ग मोठा आहे.
-
ग्रीक भाषेत समांथाच्या नावाचा अर्थ फुल, सुवास असा होतो.
-
नॅशनल क्रश असलेल्या रश्मिका मंदानाच्या नावाचा अर्थही फारच खास आहे.
-
रश्मिकाच्या नावाचा अर्थ प्रकाशाचा पहिला किरण असा आहे.
-
अभिनेत्री अनुष्का शेट्टी अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
-
तिच्या नावाचा अर्थ ‘प्रार्थना’ असा होतो.
-
हंसिका मोटवानी लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
हंसिका म्हणजे ‘हंस’ असा अर्थ आहे.
-
लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटिया चाहत्यांना घायाळ करत असते.
-
तमन्नाच्या नावाचा अर्थही फारच खास आहे.
-
एखाद्या गोष्टीबद्दल असणारी इच्छा असा तिच्या नावाचा अर्थ आहे.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस )
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा