-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा ९ जून रोजी विवाहबंधनात अडकली.
-
नयनताराने दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधली.
-
महाबलीपुरम येथील एका लक्झरी रिसॉर्टमध्ये नयनतारा-विग्नेशचा विवाहसोहळा पार पडला.
-
६ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्या दोघांनी सप्तपदी घेतल्या.
-
पारंपारिक दाक्षिणात्य पद्धतीने नयनतारा-विग्नेशचे लग्न थाटामाटात पार पडले.
-
विवाहबंधनात अडकल्यानंतर नयनतारा-विग्नेशचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
नयनतारा पती विग्नेशसह हनिमूनसाठी थायलंडला पोहोचली आहे.
-
हनिमूनचे काही फोटो नयनताराने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये नयनताराने पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
नयनतारा-विग्नेशचा रोमँटिक फोटो…
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
नयनतारा-विग्नेश गेल्या सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
-
‘नानुम राऊडी’ या चित्रपटाच्या सेटवर नयनतारा आणि विग्नेशची भेट झाली होती.
-
नयनताराने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली.
-
(सर्व फोटो सौजन्य : नयनतारा, विग्नेश / इन्स्टाग्राम)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका