-
अभिनेत्री जान्हवी कपूरच्या बोल्ड लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
-
खूशी कपूरच्या ‘आर्चीज’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं. म्हणूनच एका छोट्या पार्टीचं आयोजन कपूर बहिणींनी केलं होतं.
-
या पार्टीला शनाया कपूर, अनन्या पांडेने देखील हजेरी लावली होती.
-
जान्हवीच्या हॉट लूकने मात्र साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
-
जान्हवीने परिधान केलेला गुलाबी रंगाचा ड्रेस विशेष लक्षवेधी ठरला.
-
या ड्रेसमध्ये तिने खास फोटोशूट देखील केलं.
-
तसेच फोटोशूटसाठी जान्हवीने विविध पोझ दिल्या.
-
तिचा हा नवा लूक चाहत्यांच्या भलताच पसंतीस पडला आहे.
-
जान्हवीने इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केलेल्या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल