-
बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रस्थही गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहे.
-
कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहेमीच उत्सुक असतात.
-
प्रत्येक व्यक्तीला एकतरी टोपणनाव म्हणजेच निकनेम हे असतंच असते.
-
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.
-
अल्लू अर्जुनचे निकनेम ‘बनी’ असे आहे.
-
महेश बाबू हे नाव फक्त दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
-
अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारा महेश बाबूचे निकनेम ‘नानी’ असे आहे.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना.
-
रश्मिका मंदानाचे निकनेम ‘नोनू’ असे आहे.
-
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचे खरे नाव व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपती आहे.
-
प्रभासचे निकनेम ‘प्रभा’ असे आहे.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेता म्हणजे रामचरण.
-
‘आरआरआर’ फेम रामचरणचे निकनेम ‘चेरी’ असे आहे.
-
‘बाहुबली’ या लोकप्रिय चित्रपटामधला ‘भल्लालदेव’ अर्थात अभिनेता राणा डग्गुबती.
-
राणा डग्गुबतीचे निकनेम ‘फाइरी’ असे आहे.
-
दाक्षिणात्य चित्रपटात सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री समांथा रुथ प्रभू.
-
समांथा रुथ प्रभूचे निकनेम ‘सैम’ असे आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

Supriya Sule : “मला सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता…”, जय पवारांच्या साखरपुड्यासाठी पवार कुटुंब एकत्र येणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…